logo

शेख सनावली बाबा यांची संदल मिरवणूक संपन्न.

पैठण तालुका प्रतिनिधी
तोहीत पटेल
पैठण तालुक्यातील कोळी बोडखा गावा मध्ये चालू असलेले शेख सनावली बाबा यांचं ऊर्स निमित्त संदल मिरवणूक शांत पने पार पडले. या मिरवणूक शांत पने पार पडण्यासाठी पाचोड पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी राऊत साहेब, गणेश रोकडे व तसेच मगरे साहेब पोलिस पाटील, सिद्धार्थ वाहुळे पत्रकार, तोहित पटेल पत्रकार, व गावकऱ्यांनी मिरवणुक शांत पने पार पाडण्यास सहकार्य केले.

12
2497 views